युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष पदी शुभम भाऊ चोरमले*
*युवा मल्हार सेना तालुका अध्यक्ष पदी शुभम भाऊ चोरमले*
*जाफ्राबाद प्रतिनिधी-विठ्ठल वाघमारे*
महाराष्ट्र राज्य युवा मल्हार संघटनेच्या जाफ्राबाद तालुका अध्यक्षपदी भारज बु.येथील शुभम भाऊ चोरमले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे अध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष इंजि.विष्णू देवकाते ,जिल्हाध्यक्ष अशोक खरात,युवक जिल्हाध्यक्ष आकाश मंचरे याच्या हस्ते देण्यात आले जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ खरात म्हणाले की महाराष्ट्र राज्यात युवा मल्हार सेना कार्यरत आहे संघटनेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष शुभम भाऊ चोरमले यांनी संघटना वाढवण्यासाठी युवकाचे संघटन करावे असे या नियुक्ती पत्रकात म्हंटले आहे या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे....
