साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा
साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा
तालुका प्रतिनिधी
निकेश जीवतोडे
समुद्रपूर
खापरी(कोरा):ग्रामपंचायत खापरी येते आज श्री.श्रीरंग कवडू चौधरी यांची मुलगी प्रतिभा श्रीरंग चौधरी हिचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील कु.प्रशांत नामदेव गुरुनुरे रा.पाहपड ता.मारेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या सोबत साध्या पद्धतीने आणि परिवारातील सदस्यांच्या उपस्थित तसेच गावचे सरपंच देविदास दोडके व पोलीस पाटील अनिकेत जीवतोडे आणि तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सोसलं डिस्टन्स ला महत्व देत हा विवाह सोहळा पार पाडला.
