नांदेड मध्ये उमरी तालुक्यातील नागठणा येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात वेयक्तीने केला खून एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या*
*नांदेड मध्ये उमरी तालुक्यातील नागठणा येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात वेयक्तीने केला खून एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या*
नांदेड नायगाव प्रतिनिधी
कानोले साईनाथ मो,9604500201
नांदेड उमरी तालुक्यातील नागठणा येथे काळीमा फासणारी घटना ,एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी खून उमरी नागठणा बु येथील बाल तपस्वी निवार्य रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री एक ते दोन सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकांच्या मानत खळबळ उडाली आहे गावातील एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्याच मठात सिरून त्यांच्याजवळ रखम व सोने लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.
महाराजांच्या गाडीमध्ये पळून जाण्याचा प्रेतन केला शेजारच्या लोकान मध्ये जाग झाली म्हणून या आरोपीने पळ काढला.
ही घटना शेनीवरी मध्यरात्री नंतर घडली लगेच महाराजांचे प्रेत उमरी च्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून याठिकाणी गाव कऱ्यांचे म्हणे असे आहे की त्या आरोपीला कठोर ची शिक्षक झाली पाहिजे,
त्या ग्रामीण भागात भाविकांच्या मानत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेने नांदेडच्या उमरी तालुक्यातील गावा गावा मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन पुडील तपास करत आहे स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी या घटनेची निषेध नोंदवला आहे
सुपफास्ट महाराष्ट्र न्यूज नांदेड नायगाव
