सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह येथे

* हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह येथे    


                                          हिंगणघाट  :-   चिकमोह येथे आज दुपारी 12 च्या दरम्यात चिकमोह येथे यवतमाळ जिल्ह्यातील जावई चिकमोह येथे आले व त्याची महिती कोणाला नव्हती आणि जेव्हा ते गावाकडे जायला लिघाले त्यावेळी ही माहिती मिळाली  आशावर्कर, सरपंच,अंगणवाडी सेविका यांनी त्यांना व पूर्ण परिवाराला कोरोन्टीन करून घर सील करण्यात आले आहे . परंतु कोणतेही दंड आकारण्यात आलेले नाही त्यांना फक्त कोरोन्टीन करण्यात आले.                    *संदिप सुपटकर  , तालुका प्रतिनिधी  हिंगणघाट/  वर्धा* 9890917742
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com