सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोरोणा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड व्यापारी महासंघाकडुन मोठी घोषणा

कोरोणा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड व्यापारी महासंघाकडुन मोठी घोषणा



                               सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज अंबड प्रतिनिधी गणेश पाटोळे                कोरोणाचा पादुर्भाव रोखण्यासाठी अंबड तालुक्यातील व्यापारी महासंघाकडुन बाजार पेठ बंदची घोषणा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष चंद्रप्रकाश सोडाणी यांनी बैठकीत एका निवेदना द्वारी केली ते यावेळी म्हणाले की कोरोणा हा एक भयंकर आजार असून शासनाने सांगितल्या प्रमाणे आपन पालन करायला पाहिजे असे ही ते ह्या वेळी म्हणाले व सर्वाशी विचार विनमय करून दि, 25,26,27असे तिन दिवस बंदची लेखी सूचना सुध्दा तहसील कार्यालय, पोलीस ठाणे, व नगरपालिका यानां लेखी स्वरूपात कळविल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या बैठकीस व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, व सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com