जालना जिल्हा तिन दिवस संचारबंदी
जालना जिल्हा तिन दिवस संचारबंदी च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक, 29,05,20 रोजी अंबड शहरात अमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षात संचारबंदीची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी श्री शशिकांत हदगल,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शेवगन,अंबड चे तहसीलदार श्री राजीव शिन्दे, मंडळ अधिकारी एस, ए, गाडेकर तलाठी श्रीपाद देशपांडे व इतर पोलीस कर्मचारी दिसत आहे
सुपरफास्ट महाराष्ट्रन्युज बातम्या साठी अंबड तालुका प्रतिनिधी गणेश पाटोळे
