सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

घोटी येथील पोलिसांना लोकमान्य हॉस्पिटल तर्फे फेस शिल्ड चे वाटप

घोटी येथील पोलिसांना लोकमान्य हॉस्पिटल तर्फे फेस शिल्ड चे वाटप    


         इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे कोरोना मध्ये ढाल बनणाऱ्या पोलीसाना घोटी येथील लोकमान्य हॉस्पिटलच्या आरोग्य दूत डॉक्टरानी येथील पोलिसांना फेस शिल्ड चे वाटप करून एक सामाजिक बंधीलकी जोपासली हा क्षण दोघे लढाव्याना भावनिक आधार देणारा ठरावा या प्रसंगी लोकमान्य हॉस्पिटलचे संचालक डॉ.शरद दधिच,डॉ.किरण काकडे,डॉ.अंतुरलीकर,डॉ.श्याम बैरागी तसेच घोटी पोलीस स्टेशन चे पी आय, पी एस आय, कर्मचारी उपस्थित होते. 
महाराष्ट्र फास्ट न्यूज        इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com