सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

पालघर :-डहाणू तालुक्यातील वाणगाव येथे गरजू गोरगरीब कुटुंबाना दिला मदतीचा हात ??

पालघर :-डहाणू तालुक्यातील वाणगाव येथे गरजू  गोरगरीब  कुटुंबाना दिला  मदतीचा हात ?? 

संजय ढोके



                                          

*सुपर फास्ट महाराष्ट्र न्युज* प्रतिनिधी अमरावती.
सुबोध  मोहोड 9510136946.
पालघर:-संपूर्ण देशात कोरोना कोविड 19 चा वाढता प्रदुरर्भाव पाहून दि.22/ मार्च  पासून संपूर्ण देश हा लाँकडाऊन झाला असता   या देशातील. हातावर पोट भरणाऱ्या लोकांवर. कोरोना ने नव्हे तर उपासमारीनेच मरण्याची वेळ आलेली आहे.
अशी परिस्थिती निर्माण असतांना. महाराष्ट्र राज्यातील. व प्रत्येक जिल्ह्यातील. आमदार व खासदार.यांचे खऱ्या अर्थाने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडे .लक्ष असायला पाहिजे होते.परंतु असे न होता. उलट प्रत्येक जिल्यातील आमदार व खासदारच कोरोनटाईन झाल्याचे चिन्हे ?? दिसुन आले.तेव्हा हातावर पोट भरणाऱ्या मजुरांनी आपली आप-बिती कोणाला सांगावी.हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला.अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी चे आदिवासी समन्वय समिती चे जिल्हा प्रमुख. तथा भारिप बहुजन महासंघाचे डहाणू तालुका प्रमुख. संजय वि ढोके.यांनी डहाणू तालुक्यातील वाणगाव येथे गोरगरीब मजुरांच्या व्यथा समजून घेतल्या.व कुठल्याही शासकीय मदतीचे आश्वासन न देता. दिनांक 24/5/2020 रोजी आपल्या स्वखर्चाने किमान 20 कुटुंबातील लोकांना. अंदाजे 500 रु.प्रमाणे 10,000 हजार रुपये चा.किराणा वाटप केल्याने. आज डहाणू तालुक्यातील. वाणगाव मध्ये संजय ढोके यांचे. गोरगरीब मजुरां कडून. मनपुर्वक अभिनंदन होत आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com