नांदेड मध्ये आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह मुखेड व भोकर येथे कोरोनाचा प्रवेश रुग्णाची संख्या 110 वर*
*नांदेड मध्ये आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह मुखेड व भोकर येथे कोरोनाचा प्रवेश रुग्णाची संख्या 110 वर*
नांदेड नायगाव
प्रतिनिधी कानोले साईनाथ
मो. 9604500201
नांदेड आता प्राप्त झालेल्या एकूण 14 अहवाल पैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ही 110 वर पोहोचली आहे आज 4 पॉझिटिव्ह प्राप्त यापैकी 4 रुग्ण पुरुष असुन अनुक्रमे वय 24 ते 54 55 वर्षे परेत त्यापैकी 1रुग्ण स्नेह नगर पोलीस कॉलनी व 1 रुग्ण भोकर येथील आसून त्यांच्यापैकी 2 रुग्ण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे 1 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालयात भोकर येथे औषध उपचार घेत आहेत सध्या सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे व तसेच नायगाव मध्ये सोसेलडिस्टन्स ची ठगी उडाली आहे सकाळच्या सुमारास आवश्यक वस्तूची कारणे सांगून तालुक्यातील दुकानाला गर्दी वाढत आहे
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
