सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोरोना कोविड-19 या वायरस ला देणार. आर्सेनिक अल्बमची गोळी टक्कर

कोरोना कोविड-19 या वायरस ला देणार. आर्सेनिक अल्बमची गोळी टक्कर ???



**सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज** प्रतिनिधी. जिल्हा अमरावती. सुबोध यु मोहोड.
मो.नं.9510136946...

कोरोना कोविड-19 या व्हायरस चा वाढता प्रदुषणामुळे राज्यातील अणेक जिल्हे रेड-झोन मध्ये आल्यानंतर. कोरोना ची एकप्रकारे दहशत निर्माण झाली.त्यामुळे कोरोना ची दहशत .नष्ट करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात लाँकडाऊन. तसेच डॉक्टर. पोलीस. प्रशासन यांनी आपल्या जिवाची पर्वा न करीता.कोरोनासी रात्र दिवस संघर्ष केला.व करीत आहेत.
तेव्हा या गोळीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते जी मानसांना  कोरोना व्हायरस पासून वाचविण्यास मदत करते. या गोळ्या सामाजिक कार्यकर्ते योगेश सुभाष बण वंचित. बहुजन आघाडीचे पालघर जिल्हा आदिवासी समन्वय समिती प्रमुख संजय ढोके आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आज दिनांक 28/5/2020 रोजी ठिक 5:00. वाजता  सर्वप्रथम पालघर जिल्ह्यात वाटप कल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. 

Ārsēnika albamacyā
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com