सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशन येथे सुधारित नागरिकत्व कायदा विरोधात शांततेत मोर्चा 

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी फिरोज मंन्सुरी शेख





 लासूर स्टेशन येथे N R C व ‌C A B. कायदा विरोधात सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने रॅलीय काढण्यात आली महा मानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्या समोर N R C वC A B‌ च्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आले पि आय सय्यद साहेब तहसील प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले यावेली मोबीन मौलाना संपत शेठ छाजेड़ अनिल जाधव संतोष जाधव विश्वनाथ बारसे तानाजी बन्सोडे अजित जाधव राजेक सय्यद जूनेद शेख योगेश साळवे नजीर शेख ‌जाफरशेठ रईस भाई ‌वसिम शेख अनवर शेख व सर्व मित्र मंडल

 सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी फिरोज मंन्सुरी शेख 
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com