सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
आज पिशोर येथे जावेद भाई शेख यांच्या वाढदिवसा निमीत्त.जिल्हा.परीषद केंद्रिय प्राथमीक शाळा शफिपुर पिशोर येथे



 दिनाक.14/12/2019 वार शनिवार रोजी शाळेतील विद्यार्थांना 🥛🥛🥛बासुंदी वाटपाचा कार्यक्रम 12:00: वाजता करण्यात आला आहे या निमीत्त जावेद भाई यांचा वाढदीवस साजरा करण्या साठी गांवातील प्रतिष्ठित नागरीक कन्नड पंचायत समिति सभापति बाळासाहेब मोकासे तंटामुक्ती समिती अध्यक्ष पिशोर सुर्यकांत भाऊ मोकासे मा.सरपंच जनार्धन (बापु) मोकासे सामाजिक कार्यकर्ते योगेश आप्पा मोकासे सुर्यभान दहेतकर सर उपसरपंच अरुण सोनवणे रवि भाऊ वाघ राजेंद्र मोकासे सर रवी भाऊ परदेशी विजय जाधव गणेश जाधव बापु खड़खड़ जाकेर भाई शेख सोना जी बापू दिनेश जाधव बंन्डु आण्णा जाधव पाशु पेंटर फैज भाई डॉक्टर मुख्तार मीस्तरी शायरियां समिति अध्यक्ष काकासाहेब भाऊ जाधव दत्तु भाऊ जाधव समाधान डाहके व शाळेतील सर्व शिक्षक मुख्यध्यापक केंद्र प्रमुख व गांवातील नागरीक उपस्थित होते

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com