सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*यवतमाळ जिल्ह्यातील सामान्य परिवारातील रुग्णांचा मदतीकरिता सदैव धावपळ करनारा महेश हनुमंते यांचा प्रयत्नाला आणखी एकदा यश .* *म्हणतात ना देव तारी, त्याला कोण मारी* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* 



वड्णेर :- खैरी येथील प्रदीपभाऊ ठमके यांचा काही दिवसांपूर्वी महेश हनुमंते यांना कॉल आला, की चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती जवळील कोंडेगाव येथील प्रदीपभाऊचे नातेवाईक असलेले अनुप चौधरी हे डोक्याचा आजाराने त्रस्त असुन घरची परिस्थिती हालाकीची आहे हे एकताच महेश हनुमंते यांनी तात्काळ प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख तसेच बच्चुभाऊ कडू यांचे समर्पित कार्यकर्ते रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचेशी संपर्क साधला असता रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी तात्काळ सेवाग्राम येथील रुग्णालयात अनुप चौधरीला भरती करण्याचा सल्ला दिला , वेळ ना घालविता दुसरेच दिवशी प्रदीपभाऊ ठमके सह अनुपला घेऊन सेवाग्राम रुग्णालय गाठले अनुपचा सर्व तपासण्या केल्या असता अनुप चौधरीला ब्रेन मध्ये डाव्या बाजूला हाइमाटोमा झाला असल्याचे डॉक्टरयांनी सांगितले ( डोक्यातिल डाव्या बाजूचा रक्ताचा नसे मधून ब्रेनला रक्त पुरवठा बंद होने) या संदर्भात रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांना माहिती देऊन अनुप चौधरीला भरती केले व अनुप वर उपचार सुरू झाले काल अनुपला सुट्टी झाली आता अनुप ठणठणीत असुन अनुपचे रूग्णालयाचे सर्व बिल रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी रुग्णालयातीलव्यावस्थापक मंडळाशी विशेष लक्ष देऊन माफ केले तरी रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे आभार मानत असुन रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे सामान्य परिवारातील अनुप चौधरी आज ठणठणीत होऊन घरी परतला. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com