आज दि.12।12।2019 ला माननीय *अनंतरावजी गुडे* (संपर्क प्रमुख जिल्हा वर्धा), वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार
*प्रशांतभाऊ शहागडकर(* जिल्हा प्रमुख वर्धा) यांच्या नेतृत्वाखाली आर्वी *_शिवसेना_* तालुका प्रमुख *गणेश आजने* शिवसैनिकाणी जन्मदिवस हा त्यांच्या शिवसैनिकानि आगळ्या वेगळा पद्धतीने साजरा केला सरकारी ऑफिस विषयी जनतेची असलेली जबाबदारी त्यांच्या या पद्धतीतुन दिसून आली त्यांनी आज महाराष्ट्र राज्याचे *मुखमंत्री* _माननीय_ *उद्धव साहेब ठाकरे*_ यांची प्रतिमा आर्वी तहसीलदार माननीय *चव्हाण सर* यांच्या कडे भेट म्हणून तेहशील कार्यालयात लावायला दिली या वेळी शिवशेनेच आर्वी तालुक्यातील *चंद्रशेखर नेहारे* (आष्टी तालुका प्रमुख)शेख मोहशीम,पिंटूभाऊ छागाणी,मिथुनभाऊ कोरडे प्रफुल सोनोने, प्रमोद सोनटक्के अजय आगासे संदीप नेमाडे,विनोदशिंग राजपुरोहित,गोवर्धन मेश्राम व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
