डॉक्टर सुभानाली अकाब यांना पीएचडी मध्ये गोल्ड मेडल प्रदान
डॉक्टर सुभानाली अकाब यांच्या उत्कृष्ट कार्याची व आयुर्वेद मध्ये करण्यात आलेल्या संशोधनाची नोंद घेत त्यांना ना पीएचडी मध्ये गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले . हे त्यांच्या आयुष्यामध्ये चौथा मेडल आहे व त्यांच्या उत्कृष्ट आयुर्वेदामध्ये संशोधन व अभ्यास, प्रबंधक ह्या स्वभावामुळे त्यांना गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलं.
महाराष्ट्रातले आयुर्वेदचे चांगले अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वांना ते सुपरिचित आहे. सुवर्ण पदक मिळाल्यामुळे त्यांचा मित्रपरिवारने अभिनंदन केले.
