*पिंपरी गावांनी अंगिकारली गाव तेथे प्रहार ची संकल्पना .* *रुग्णमित्र गजूभाऊ कुबडे यांच्या उपस्थितीत पिंपरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना .* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* वड्णेर :-
हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या पिपरी (पोहणा) येथे शेतकरी नेते अपंगाचे कैवारी आदरणीय आमदार बच्चुभाऊ कडू यांचा विचारांना प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाची सभा पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या वेळी पिपरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखेची स्थापना करण्यात आली या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी पक्षाचा ध्येय धोरणासंदर्भात माहिती दिली तसेच आदरणीय आमदार बच्चुभाऊ कडू तसेच सर्व प्रहार सदैव आपल्या पाठीशी खंबीर पणे उभी असल्याची ग्वाही दिली या वेळी पिपरी येथील सरपंच सौ. मडावीताई, उपसरपंच श्री.बरडेजी, दादाराव चरडे, बालू रेंडे, प्रहारचे पोहणा सर्कल प्रमुख महेंद्र बोरकर, ग्राम पंचायत सदस्य शुभम वाढई, ग्राम पंचायत सदस्य सौ.केसूरकर, नितीन केसूरकर,सूरज काळे राकेश भोयर, अमोल ताजने, अमोल बोरकर, दारोडा येथील शाखा प्रमुख विजय पडोळे, भोजराज नेहारे, अमोल पडोळे,संदिप जुमडे, राम पोतदार व गावातील सर्व कार्यकर्ते महिला मंडळ उपस्थित होते. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
