आज दि ,२०-१२-१९ वैराग्यमूर्ती *गाडगे बाबांच्या पुण्यतिथी* चे औचित्य साधत भुकेल्याना अन्न तहानलेल्याना पानी अशा गाडगेबाबांच्या म्हणीप्रमाणे निरास्रित निराधारांना फळे बिस्किट व *ब्लँकेट* बसस्थानक ,रेल्वे स्टेशन ,मंदिर ,मस्जिद अश्या ठिकठिकाणी *ब्लँकेट वाटप* *भूमिपुत्र संस्थेचा* दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केला उपक्रम
, नीराधारांना माणुसकीचे दर्शन घडवून जपली माणुसकी जे आभाळालाच छत समजुन उघड्यावर राहतात त्यांचे काय ?याच विचाराने प्रेरीत सदस्यांनी त्यांच्या साठी ही थंडी जीवघेणी ठरते , अश्या निराधारांना ब्लँकेट भेट देउन *भूमिपुत्र संस्थेने* माणुसकी जपली ,त्यावेळी संस्थेचे सर्व सन्माननिय सदस्य उपस्तीथ होते .
