सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*काल महाराष्ट्राचे दैवत छत्रपति शिवाजी* 



वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

महाराज यांच्या स्मृति अभिवादन करुण येथे *शिवनेरी क्रीड़ा मंडळ नांनबर्डी (डोंगरगांव) तालुका सेलु* च्या वतीने घेण्यात आलेल्या *भव्य ५५ किलो वजन गटातील* सामन्याचे उद्घाटन समारंभ पार पडले. कार्यक्रमचा पहिला टप्पा म्हणजे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व शिवाजी महाराज प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्या समारोहाला पाहुने म्हणून मि तसेच माझ्या सोबत कार्यक्रमाचे उद्घाटक *मा.वरुणभाऊ दफ्तरी,* कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून *मा.रविंद्रभाऊ कोटम्बकर,* तसेच प्रमुख पाहुने म्हणून *मा.राणाभाऊ रणनवरे* *मा.गोलूभाऊ शेख* *रोशनभाऊ दुदकोहळे* व गावातील नागरिक उपस्तित होते. तसेच मान्यवराणी आयोजकाना व खेळाडूना सुभेच्या देऊन आपले मनोगत व्यक्त केले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com