उद्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त इगतपुरी तहसील कार्यलयात बैठक। इगतपुरी तालुका प्रतिनिधी (निवृत्ती मेदडे)
उद्या दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून इगतपुरी तहसील कार्यालयात ग्राहकाची बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान प्रलंबित कामे संदर्भात सर्व सर्व ग्राहकांनी दस्त ऐवज ,अर्ज,सर्व कागद पत्रासाहित उपस्थित राहावे असे आव्हान ग्राहक मंचसचे संघटक व पत्रकार गोपाळ शिंदे यांनी केले आहे. सर्व प्रलंबित कामाचा खातेनिहाय निपटारा बैठकीच्या ठिकाणीच करण्यात येणार आहे.सर्व शासकीय अधिकारी यांना बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आव्हान इगतपुरी तहसीलदार अर्चना पागीरे यांनी केले आहे. इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७
