*दोंदुडा या परिसरात शिवपांदन रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट
.* *राहुल दूरतकर, तालुका प्रतिनिधी हिंगणघाट
9923937033* वडनेर वार्ताहर:-दि 21/12/2019 परिसरातील दोंदुडा या परिसरात शिवपांदन रस्त्याची अवस्था अत्यन्त बिकट आहे शेतकऱ्यांना या रस्त्यावर मोठे मोठे गड्डे तसेच कच्या प्रकारचा रस्ता असल्यामुळे शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागतो म्हणून या पांदण रस्त्याची मजबुतीकरण करणे. जि.प.व पंचायत समिती फंड देने, तसेच प्रधानमंत्री आवासयोजनेअंतर्गत वर्गवारीचे OBC टार्गेट वाढविणे बाबत आज नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांना संजय शिंदे जी.प.गटनेते, मिलिंदभाऊ कोपुलवार जि. प.सदस्य,सरपंच घवघवें,सरपंच राजू मंगेकर, प्रमोद महाजन,आशिष पोतुरकर पंचायत समिती सदस्य, कुमुदिनी अ. बोबडे पंचायत समिती सदस्य यांनी निवेदन दिले. *राहुल दूरतकर, तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
