घोटी येथे गर्जुना ब्लॅंकेट व स्वेटर चे वाटप। घोटी ग्रामपालिके चे सदस्य
व श्रीकृष्ण मित्र मंडळ चे वतीने गरीब लोकांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले ,दरम्यान घोटी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे...इगतपुरी प्रतिनिधी निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७