सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान तर्फे दंत तपासणी शिबिर* श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर मार्फत नेहमी नवनवीन उपक्रम घेतले जातात. प्रतिष्ठान चे प्रत्येक उपक्रम हे त्याचे ब्रीद वाक्य *सेवा मे साई* नुसार पार पाडल्या जाते


. दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी रविवारला स्थानिक मूक बधीर निवासी शाळा बाबूपेठ चंद्रपूर येथे दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिराला *डॉक्टर श्री सूरज करवाडे व डॉक्टर श्री शशिकांत बेरशेट्टिवार* शाळेच्या मुखयाध्यापिका सौ माधुरी शास्त्रकार यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रम करिता श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन गाटकिणे, सचिव नवीन कपूर, उपसचिव विनोद गोवारदिपे, कोष्याधक्ष प्रमोद वरभे, सदस्य कृणाल खनके, प्रतिक लाड, रुपेश महाडोळे, सचिन बरबटकर, सुरेश सातपुते, भागवत खटी, दिघराज पेंढारकर, भूषण कल्लुरवार,जयंत आगलावे, पुनम नवले, सुरेखा संतोषवार, मंजुषा धाईत, रिंकी कपूर, रश्मी कल्लूरवार यांनी परिश्रम घेतले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com