*आर . टी .आय .कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वड्णेर येथे भारतरत्न डॉ . ए .पी . जे अब्दुल कलाम गुणवत्ता स्पर्धा परीक्षाचे आयोजन*
*तालुका प्रतिनिधी राहुल दूरतकर ,
हिंगणघाट 9923937033* . स्थानीय , युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था अंतर्गत आर . टी .आय .कंप्यूटर अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट वड्णेर येथे भारतरत्न डॉ . ए .पी . जे अब्दुल कलाम गुणवत्ता स्पर्धा परीक्षाचे आयोजन करण्यात आले . यामध्ये वड्णेर परिसरातील ऐकून 140 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आधुनिक काळातील शिक्षणातील स्पर्धा लक्षात घेऊन ग्रामिण भागातील विद्यार्थीना स्पर्धा परीक्षेचे महत्व लक्षात यावे आणि विद्यार्थिनी गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे हा संस्थेचा मुख उद्देश आहेत . यामुळे संस्था दरवर्षी प्रत्येक महीन्यातून एकदा ही स्पर्धा घेऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या मनामधे स्पर्धे बद्द्ल भावना निर्माण करण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत . यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूरतकर, कार्यक्रम अधिकारी विकास तिजारे , शिक्षिका कु . विभा गुरनुले , सौ . कल्याणी उरकुडे आदीची उपस्थिती होती. *तालुका प्रतिनिधी राहुल दूरतकर , हिंगणघाट 9923937033*
