सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

**वेणी येथे माता सभेचे आयोजन *




*राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी ,

 हिंगणघाट 9923937033* हिंगणघाट तालुक्यातील वेणी या गावात प्रथम संस्थे मार्फत विविध उपक्रम घेण्यात येतो. यात मुलांना हसत खेळत शिक्षण, विविध विषयाचे मेळावे असो किवा शारीरिक करीता स्पोर्ट ईवेंट अशे विविध उपक्रम या सामाजिक संस्थे मार्फत राभविन्यात येतो. यातच मुलांच्या शिक्षणात पालकचा सहभाग वाडविन्या करिता आज वेणी येथे माता सभा घेण्यात आली. 1 ते 2 री तील मुले हे सतत आई च्या सांनिध्यत राहत असतो. पण ग्रामीण भागातील माताना मुलांचा अभ्यास घेण्या करिता पुरेसा वेळ नसतो. परंतु प्रथम संस्थे चे अमोल इटेकार सर यांनी आज मातांना सोप्या व घरघुती काम करीत असताना सुध्दा आपण मुलांचा अभ्यास घेऊ शकतो हे त्यांनी प्रत्यक्ष डोमो स्वरुपात माताना करुण दाखविले. आपले मुले हे पुढील आधार स्तंभ आहे. त्याचा पाया मजबूत करुण, त्याना योग्य संस्कार देणे गरचेचे आहे. असे या वेळी अमोल ईटेकर यांनी सांगितले.मातांशी चर्चा करीत असतांना या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मुलांशी कश्याप्रकारे चर्चा साधावी.मुलांचे साहित्य व गृह कार्य कशे सोडून घ्यावे.मुलांना प्रत्येक्ष अनुभवातुन उदाहरण कसे सांगावे.मुलाचं अभ्यास कसा घ्यावा. मुलांचे प्रश्न कसे सोडवायला पाहिजे. या वर चर्चा करण्यात आली. यात 1ली व 2री तील सर्व माता उपस्थित होत्या. तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक कांबळे , स.शि. मस्के, शेळके सर व प्रथम संस्थेचे अमोल इटेकार उपस्थित होते. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी , हिंगणघाट 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com