सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*दारोडा येथे हिंगणघाट धानोरा मार्गाच्या बसचा अपघात* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033* 




स्थानीय दारोडा येथील हिंगणघाट धानोरा मार्गाची बस दारुडा इथे थांबली असता बस मधून शाळेचे विद्यार्थी उतरत असताना थांबलेल्या बस ला मागून येणाऱ्या ट्रक नी जोरदार धडक दिली. त्यामुळे बसमधील मागच्या सीट वर बसून असणारे धानोरा येथील विद्यार्थी व वडणेर येथील एक विद्यार्थी आणि चार लेडिच यात जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालय वड्णेर येथे उपचार करण्यात आला . आणि बस मधिल बाक्की सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास वड्णेर पोलिस करीत आहेत . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट / वर्धा 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com