लहान आर्वीच्या प्रीतम गायकीने भारद्वाज पक्ष्याला दिले जीवदान *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033**
प्रतिनिधी/10 डिसेंबर लहान आर्वी : प्रीतम हा घरून आष्टी ला जाण्याकरिता निघाला असता त्याला रस्त्या मद्ये एक घायाळ पक्षी दिसला त्या पक्ष्याला जबर मार लागला होता त्यामुळे त्या पक्ष्याला उळता येत नव्हते प्रीतम यांनी आपली गाडी उभी करून त्या पक्ष्याला हातावर घेतले आणि त्या पक्ष्याला उपचारा करिता घरी आणले आणि त्या पक्ष्याला पाणी पाजून उपच्यार केला आणि त्या पक्ष्याला जगला मद्ये सोडण्यात आले प्रीतम हा लहान आर्वी येथिल वार्ड क्र,1 चा रहीवाशी आहे त्याच बरोबर तो सामाजिक कार्यकर्ता सुद्दा आहे त्याच्या या पक्षी प्रेमच्या कार्य मूळे एका घायाळ पक्ष्याला जीवदान मिळाले या कार्या मुळे प्रीतम चे सोशल मीडियावर चांगलेच कैवतुक होत आहे. **राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033**
