सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*पोलिस स्टे पुलगाव अपक्र :-750/19कलम* 379 भा.द.वि 


वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-


आरोपी :- अभिजित राजेश्वर जिचकार, वय 26 वर्ष, रा. सोरटा, ता. आर्वी, जि, वर्धा *जप्त मुद्देमाल* :-1) CRI कंपनीची दिड हॉर्स पॉवरची पाणबुडी मोटर, 2) इलेक्टिक केबल 2.5 mm वायर 27 ft 9 inch 3) 44 ft 10 inch र्हास पाईप असा जुमला किंमत 5000 रू. चा मुद्देमाल. *हकीकत*:- या प्रमाणे आहे की, रामभाऊ हरिभाऊ बागडे, रा. गौरक्षन वार्ड, पुलगाव यांनी तक्रार दिली की, त्यांचे शेतातील पणबुडी मोटर पम्प टीएसएसआय/इसीआरआय कंपनीची दीड एचपीची व तिला लागून असलेली होसपाईप जुनी वापरती एक वर्षापूर्वी घराचे समोर आवारात आणून ठेवली होती ती पाणबुडी मोटर व हॉर्स पाईप कोणीतरी घराचे समोरील आवारातून चोरून नेली आहे अशी तक्रार पो. स्टे. पुलगाव येथे दिल्याने अप क्र 750/19 कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याबाबत गुप्त माहिती की आरोपी नामे अभिजित राजेश्वर जिचकार, वय 26 वर्ष, रा. सोरटा हा त्याचे घराजवळ असलेल्या विहिरीत पाणबुडी मोटर लावून वापरत आहे त्यावरून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करून आरोपी कडून गुन्ह्यात चोरी गेलेला माल 1) CRI कंपनीची दिड हॉर्स पॉवरची पाणबुडी मोटर, 2) इलेक्टिक केबल 2.5 mm वायर 27 ft 9 inch 3) 44 ft 10 inch र्हास पाईप असा जुमला किंमत 5000 रू. चा मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास पो.स्टे. पुलगाव करीत आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेष मोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. निलेष एम. ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पथक प्रमुख पो.हवा. जांभुळकर मेजर, दीपक जाधव, संजय बोगा, रामकृष्ण इंगळे, तुषार भुते सर्व स्थानिक गुन्हे षाखा, वर्धा यांनी केली.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com