ओबीसी संघटनेची बैठक आंध्र भवन न्यू दिल्ली25 डिसेंम्बर2019 बैठक संपन्न झाली या बैठकीत दिनांक 31 आगस्ट 2018 ला माजी गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ओबीसी समाजाची जातिगत जनगणना कारणानं असे म्हटले परंतु निवडणुकी नंतर तो निर्णय मागे घेतला म्हणून 2021 ओबीसी समाजाची जातिगत जनगणना नाही तर 2024 ला भाजपला वोट नाही,
दिनांक6 जानेवारीला 2020 ला निवेदन देने, 20 जानेवारीला 2020 संपूर्ण राज्यात जिल्हा कचेरीवर ,ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यासाठी धरणे आंदोलन असे निर्णय बैठीक घेण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे पूर्व अध्यक्ष जस्टीस वि ईश्वरैया , राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर, हंसराज जागिड,अमिरिकेतून हरी इपन्नपली, क्रीसन्यया आणि बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश,तेलंगणा, आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, जम्मू, छत्तीगड, केरला, तामिळनाडू व इतर राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते

