सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
जय हिंद *राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस )* हिंगणघाट तालुका पदाधिकाऱ्यांची निवड वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- आज दिनांक 19/12/19 रोजी हिंगणघाट येथे राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस ) च्या वतीने हिंगणघाट तालुका

जय हिंद *राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस )* हिंगणघाट तालुका पदाधिकाऱ्यांची निवड वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- आज दिनांक 19/12/19 रोजी हिंगणघाट येथे राहुल प्रियंका गांधी सेना (कॉग्रेस ) च्या वतीने हिंगणघाट तालुका पदाधिकारी पदग्रहण समारंभ हरिओम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल प्रियंका ग़ांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजीत पाटील फाळके, प्रदेश उपाध्यक्षा तेजस्वी बारबद्वे, वर्धा जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक प्रवीण पेठे, योगेश घोगरे, पंकज इंगोले, पंढरीनाथ कापसे, ज्वलन्त मून, मंगला ठक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी काशीराम गुळघाणे तर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष हरीश ढगे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष निखिल जौंजाळ, सचिव आरिफ शेख, तालुका संघटक रविकिरण कुटे, सहसचिव मोहन तुमराम यांना राहुल प्रियंका गांधी सेना हिंगणघाट चा पदभार सोपविन्यात आला. नवनियुक्तांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


 पदाधिकारी पदग्रहण समारंभ हरिओम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल प्रियंका ग़ांधी सेना प्रदेशाध्यक्ष अभिजीत पाटील फाळके, प्रदेश उपाध्यक्षा तेजस्वी बारबद्वे, वर्धा जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक प्रवीण पेठे, योगेश घोगरे, पंकज इंगोले, पंढरीनाथ कापसे, ज्वलन्त मून, मंगला ठक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी काशीराम गुळघाणे तर वर्धा जिल्हा उपाध्यक्ष हरीश ढगे, हिंगणघाट तालुका उपाध्यक्ष निखिल जौंजाळ, सचिव आरिफ शेख, तालुका संघटक रविकिरण कुटे, सहसचिव मोहन तुमराम यांना राहुल प्रियंका गांधी सेना हिंगणघाट चा पदभार सोपविन्यात आला. नवनियुक्तांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com