गंगापूर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथे पंचनाम्यासाठी आलेल्या कृषि साहय्यक आर.एन.पंडोरे यांना गावकर्या नी हाकलून लावले
औरंगाबाद/गंगापुर प्रतिनिधी सलीम शाह
गंगापुर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथे पंचनाम्यासाठ़ी आलेल्या कृषि साहय्यक आर. एन.पंडोरे यांना गांवकर्यानी हाकलुन लावले.
आज दि. 4/11/2019 गंगापुर तालुक्यातील बुट्टेवाडगाव येथे मनसेचे नेते संतोष पाटील जाधव व समस्त गांवकरी यांनी कृषि अधिकारी यांना पिक पंचनामा करण्यात प्रशासन वेळ घालवत आहे. हा वेळ न घालवता शेतकऱ्यांनी भरलेला पिकविमा हा पंचनामा ग्राह्य धरून सरसकट १००% पिकविमा मंजुर