वैष्णव बैरागी बहूउददेशिय महिला च्या वतीने विवीध काय॔क्रम चे आयोजन करण्यात आले
दि .24-11-2019रोजी औरंगाबाद येथे वैष्णव बैरागी बहुद्देशीह महिला संगठन द्वारा आयोजीत दिवावली स्मेहमिलन अन्नकुट तथा वधुवर परिचय संमेलन व भजना चे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला
.सदरील कार्यक्रमास वैष्णव बैरागी समाजाचे वरिष्ट मार्ग दर्शक श्री .अंबादास जी वैष्णव, श्री . सत्यनारायणदास जी वैष्णव, विजय वैष्णव भा .ज .पा. यु . मोर्चा जि.सदस्य, श्री .अशोकदास वैष्णव,श्री . अमित जी वैष्णव, यांनी समाज संगठन, शिक्षण बाबत मार्गदर्शन केले .युवकांनी पुढे येऊन समाजकार्य करावे . तसेच संगठन च्या अध्यक्षा श्रीमती रजनी वैष्णव यांनी समाजात ज्या वेगवेगळ्या संगठना यांनी ऐकत्र आल्या शिवाय समाजाची प्रगती होनार नाही असे त्याने आपल्या भाषणांत सांगीतले सदरील कार्यक्रमात उच्यशिक्षा विभूषत श्री . प्रविण रमेश वैष्णव, आंतरराष्ट्रीय बुद्धबल च्या समितीत निवड झालेले श्री . अभिजित विठ्ठल वैष्णव,तसेच वैद्दकिय क्षेत्रातील नामवंत डॉ श्री महेशजी वैष्णव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . श्रीमती .नंदा विठ्ठलदास वैषणव संघठनेच्या उपाध्यक्ष यांची पदोन्नती झाल्याने त्याचा ही सत्कार करण्यात आला .सदरील
कार्यक्रमाचे सुत्र संचान श्रीमती नंदा वैष्णव यांनी केले .सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाटी संगठनेच्या सदस्या सौ .गिरजा वैष्णव, शिल्पा वैष्णव, अणिता वैष्णव , अर्चना वैष्णव, मीना वैष्णव,योगीता वैष्णव, सुमन वैष्णव,विद्या वैष्णव,धनवंती ,सर्व वैष्णव बैरागी परिवार नी चांगले सहकार्य केले .