आशिष मेश्राम याच्या वाढदिवसा निमित्त रूग्णालयात फळे व बिस्किट वाटप
*विद्यार्थी दिन व सामाजिक कार्यकर्ते आशिष मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य रूग्नालयात रूग्नांना फळ व बिस्कीट वाटप*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- विद्यार्थी दिन व सामाजिक कार्यकर्ते आशिषभाऊ मेश्राम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दि ०७.११.२०१९ जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे बालविभाग,महिला विभागात येथे फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. *बहुजन एकता ब्रिगेड या संघटनेचे पदाधिकारी, परमजित खंडारे,बबलुभाऊ राऊत,अमित शेंदरे, सचिन पंडीत, निखील भानसे,वैभव ईंगोले, रतन ढोले, अमर कांबळे,रूचिका हुलके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.....*