अखेर कला रात्री महाराष्ट्रात महाविकास आघाडी चे सरकार सत्तेवर. :--सर्वत्र जल्लोष
औरंगाबाद/गंगापुर प्रतीनिधी सलीम शाह
काल रात्री सात वाजता महाराष्ट्र विकास आघाडी चि सत्ता स्थापन व शपथ विधी पार पडल्या नंतर लासुर स्टेशन येथील सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस सर्वच पक्षाचे
कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व घोषणा बाजी करूण जलोष साजरा केला. व सर्व प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्प हार टाकून अभिवादन केले व पुढे
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पण पुष्पहार टाकून अभिवादन करून पुढे येशी वरच्या श्री गणपती बाप्पा चे पूजन केले व पुढे हजरत कलंदर बाबा चा दर्ग्यात चादर चढऊन पुढे सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम संपला असे जाहीर केले
विशेष उपस्थिती पंचायत समिती चे माजी सभापती संजय जैस्वाल, गाडेकर मामा, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनिल (बबलू) पाटील पोळ,राष्ट्रीय काँग्रेस चे रिचर्ड बत्तीसे,फारुक शेख,बापूसाहेब सातपुते, नितीन गाडेकर, अमोल सिरसाठ,सुधाकर चव्हाण, कैलास पवार, हाडके पाटील, अमण मुसळे, मुळे गुरु,यश जाधव, आशे अनेक शेकडो कार्यकरते उपस्थित होते.