शफिपुर पिशोर येथे महाराष्ट्रातील पहिले गोर गरिबांच्या पाल्यांना पेंडखजुर चे वाटप
पिशोर दि. 23/11/2019 वार शनिवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमीक शाळा शफिपुर पिशोर येथे महाराष्ठ्रातील पहीले प्रायोगीक तत्वावर पिशोर येथील गोर गरिबांच्या पाल्यास उत्कृष्ट पुरक पोषण आहार मिळावे यासाठी किलबील चिमनपाखरांची विद्यार्थ्याना पेंडखजुर वाटप करुन
भावी सुदृढ पिढी घडविण्याचा संकल्प शाळेने घेतला.यावेळी सामाजीक लोकवर्गणीतुन दानशुर व्यक्तीणी उदार धोरन अवलंबुन दिलेली देणगी नववा सप्ताह श्री.ईश्र्वर महादु कोटवाळे सर या सप्ताहाचे मानकरी होत. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अन्ना नवले,एन.एन.काचोळे,निकम सर,सलीम पठाण,हुसन्नोद्दीन शेख,गणेश दवंगे,ए.पी.पाटील,राजेंद्र काकुळते,ए.डी.गायकवाड,सी.एस.तायडे,के.सी.चौधरी,उषा निकम,अनिता जाधव,वरील मान्यवर,शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक गणेश दवंगे सर यांनी केले.आभार ए.पी.पाटील यांनी माडंले. प्रतिनिधी विजय वैष्णव9423866969