बहिण - भावाचा उपविभागीय अधिकारी गंगापूर यांचे हस्ते सत्कार
बहिण-भावाचा उपविभागीय अधिकारी गंगापूर यांच्या हस्ते सत्कार.
दिनांक 5.11.19 वार मंगळवार रोजी लासुर स्टेशन येथील पोलीस चौकीत रायपूर ता. गंगापूर येथील विद्यार्थी शैल्य शशिकांत रत्नपारखी व श्रंखला शशिकांत रत्नपारखी या दोन्ही बहीण-भावांचा राज्यस्तरावर कुस्ती व जुदो स्पर्धेमध्ये दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी संदीप गावित साहेब, पी.एस.आय. सतीश दिंडे साहेब, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग जगताप साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. यावेळी रायपूरचे पोलीस पाटील बाबासाहेब जाधव, विविध समाज भूषण पुरस्कार प्राप्त लासुर स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलीस कर्मचारी , पोलीस पाटील हजर होते.....
औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747
