सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

गंगापूर तालुक्यातील दायगाव येथील जि.प शाळेतील व्यवस्थापण समिती पुव॔रचना करणे साठी पालक सभा

गंगापूर तालुक्यातील दायगाव तेथील शनिवार दि.23/11/2019

रोजी जि.प.प्रा.शाळा दायगाव या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता शाळा व्यवस्थापन समिती पुर्वरचना करण्यासाठी पालक सभा



आयोजित करण्यात आली.पालकांमधुन वर्गनिष्ठाय 9 सदस्य घेण्यात आले.तसेच ग्रामपंचायत सदस्य व शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या निवडीविषयी चर्चा करून सर्वानुमते खालील सदस्याची निवड करण्यात आली. 1)सौ.मनिषा रामेश्वर बोरकर (अध्यक्ष) ‌ 2)श्री.हरुन मजीद शाह (उपाध्यक्ष) 3)श्री.संतोष देवराव देवकाते (सदस्य) 4) श्रीमती.रुपाली रामहारी चिकने (सदस्य) 5)नवनाथ शेकनाथ भारद्वाज (सदस्य) 6) श्रीमती.देवका बाळु कोकरे (सदस्य) 7) श्रीमती. सविता अशोक इंगळे (सदस्य)



8)श्रीमती.अरुणा संजय भारद्वाज (सदस्य) 9) श्री.सूर्यभान मानिकचंद पानकर (सदस्य) 10) अनिरुध्द भारद्वाज (शिक्षणप्रेमी नागरिक) 11)श्रीमती.प्रज्ञा विलास निरवणे (मुख्याध्यापिका,ना.व्य.सचिव) 12)श्रीमती.कविता दत्तात्रय रोडे (शिक्षक प्रतिनिधी) 13) श्रीमती.कमलबाई प्रकाश कोकरे (ग्रा.प.सदस्य) या प्रकारे दायगांव येथील शालेय समीतीची शांततेत बैठक पार पाडली व शालेय समितीची निवड करण्यात आली

Aurangabadप्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com