सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज चे प्रतिनिधी श्री लक्ष्मीकांत धानोरकर यांचा व्यसन मुक्ती कार्या साठी पुरस्काराने सन्मान

*श्री लक्ष्मीकांत धानोरकर यांचा सन्मान* राज्य व राष्ट्रीय पातळीवर व्यसनमुक्तीचे कार्य करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा सिमेंट (उपरवाही)

 चे *श्री लक्ष्मीकांत धानोरकर* यांना माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान , सेवाव्रत बहुउद्देशीय संस्था आणि महर्षि मार्कंडेश्वर प्रतिष्ठान नागपूर यांचा "....राज्यस्तरीय माझी माई सन्मान 2019.." नुकताच बहाल करण्यात आला नागपुरात कविवर्य सुरेश भट सभागृहात अनाथांची माय म्हणून जगप्रसिध्द असणाऱ्या व 750 हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केलेल्या थोर समाजसेविका आदरणीय *डॉ. सिंधुताई सपकाळ* यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आला...! पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यासाठी सिंधुताई यांच्या मानसकन्या समाजहितैशी व साहित्यिक सीमाताई अशोकराव राऊत पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मोलाचे योगदान लाभले. खूप सुरेख नियोजन केले होते, पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री धानोरकर यांचे सर्व स्तरांतून विशेष अभिनंदन होत आहे..!!

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com