सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

चौदावा वित्त आयोगातून अपंग युवकांना सायकलचे वाटप

*ग्रा . प . व्दारा चौदावा वीत्त आयोगातून अपंग युवकास सायकलचा वाटप*

*राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट*


 अल्लीपुर . . येथुन तीन कीलो मीटर अंतरावर शीरूड गट ग्रा . प . अंतर्गत येरनावाड़ी येथील गावात चौदवा वीत्त आयोग नीधी अंतर्गत कार्तिक सीरसागर या अपंग युवकाला सायकल देन्यात आली या वेळेस सरपंच लता धुर्व ,उप सरपंच श्रीधर झाडे,ग्रामसेवक अजया झामरे,आशा वर्कर वंदना कामडी,पोलीस पाटील सोमेश्वर घोडे,ग्रामदुत संचालक कैलास घोडे,प्रवीन घोडे,अनील घोडे,वीवेक सोगे,वीनोद क्षीरसागर,अंगनवाडी सेवीका ललीता पाटील,आदी च्या उपस्थीत येरनवाडी येथे कार्तिक सीरसागर या अपंग युवकाला सायकल देन्यान आली .या वेळेस उप सरपंच श्रीधर झाडे यांनी सांगीतले की शीरूड गट ग्रा . प . अंतर्गत येनाऱ्या प्रत्येक गावातील अपंग यांना सायकल देन्यात येनार आहे अशी माहीती या वेळेस त्यांनी दीली

. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com