भाजप व राष्ट्रवादी ची युती:--शपथविधी झाला
*धक्कादायकः भाजप व राष्ट्रवादीची युती* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-
राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजीत पवार यांनी राज्यपालांच्या उपस्थितीत शपथ घेऊन धक्का दिला आहे.