दुचाकी चोरास पोलिसांनी केले गजाआड
*दुचाकी चोरास पोलीस स्टेषन सेवाग्राम*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

यांनी केले गजाआड दिनंाक 01.07.2019 रोजी फिर्यादी अतुल अनिलराव सुर्यवंषी, रा. सिंदी (मेघे) वर्धा यांचे मालकीची पांढÚया रंगाची अॅक्टीव्हा गाडी क्र. एम एच 32 एक्स 9043 ही देवी विर्सजनाकरीता दिनांक 07.10.2019 रोजी पवनार धाम नदी जवळील राम मंदीराजवळ लाॅक करून देवी विर्सजनाकरीता गेला असता फिर्यादीची मोपेड अॅक्टीव्हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चारून नेली अषा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. सेवाग्राम अप.क्र. 524/2019 कलम 379 भादवि चा गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. कांचन पांडे, ठाणेदार पोलीस स्टेषन, सेवाग्राम यांनी पथकास प्राचारण करून विषेश सुचना देण्यात आल्या. पोहवा सुधीर रडके यांचे पथकाने वेळोवेळी गोपनिय मुखबिराकडून माहिती घेवून त्याचा मागोवा घेवून आरोपी हा वर्धा षहरातील असल्याचे निश्पन्न झाले. सदर आरोपीबाबत अधीक माहिती प्राप्त करून आरोपीस वर्धा षहरातून ताब्यात घेण्यात आले. आरोपीस गुन्हयाबाबत विचारणा केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याबाबत कबुली देवून गुन्हयात चोरीस गेलेली मोपेड गाडी क्र. एम एच 32 एक्स 9043 आरोपीचे ताब्यातून जप्त करण्यात आली आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस स्टेषन सेवाग्राम करीत आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेष मोरे यांचे मार्गदर्षनात, पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे , ठाणेदार पोलीस स्टेषन सेवाग्राम यांचे निर्देशाप्रमाणे पथक प्रमुख पोहवा. सुधीर रडके, नापोषि. रवि जुगनाके, अमोल जिंदे, अमर कर्णे सर्व पोलीस स्टेषन सेवाग्राम यांनी केली. आरोपी नामे मंगेष वसंतराव लाखे वय 26 वर्श रा. गजानन नगर वर्धा