नाचनवेल परिसरात पावसाचा प्रकोपामुळे तलावाची धोक्याची पातळी गाठली आहे
नाचनवेल ता. ( बातमीदार ) भिलदरी (ता कन्नड ) परिसरात पावसाच्या प्रकोपामूळे तलावांनी धोक्याची पातळी गाठली आहे .
तलाव फुटण्याची भितीमूळे भयभयीत झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाला कळविताच चिचखोरी तलावाची जलसंधारण अधिकारी एस .ए .खान यांनी पाहणी करून उपाय योजनेसाठी गावातील लोकप्रतिनिधिशी चर्चा केली . सध्या जिल्ह्यातील कन्नड , सिल्लोड , सोयगाव व फुलंब्री तालुक्यात अति पावसामूळे गावालगत लघू प्रकल्पांनी धोक्याची पातळी गाठली आहे . भिलदरी येथेल1नंबर पाझर तलाव ची पन फुटण्याची भिती आहे भयभयीत शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायत पदाधिकारी