सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

लासुर स्टेशन येथे गरीबांना अन्नछत्र सुरू

गरिबांन साठी अन्नछत्र लासुर येथे सुरू लासूरस्टेशन प्रतिनिधी

,मी लासूरकर प्रतिष्ठाण व जेष्ठ नागरिक संघ याच्या वतीने लासूर स्टेशन येथील डाँ.बाबासाहेब आबेडकर चौकात गंगापूर पंचायत समिती उपसभापती संपत छाजेड यांच्या हस्ते अन्नछत्राचे उद्घाटण करण्यात आले यावेळी गरिब महिला,पुरूषाना अन्न देण्यात आले. याप्रसंगी मी लासूरकर प्रतिष्ठाणचे डाँ.नंदकिशोर उदावंत,रामेश्वर पोपळघट,संतोष काळे,श्याम शर्मा,सुनिता पाटणी,रश्मी जैस्वाल,वैशाली चांडक,बापूराव उदावंत,पवार सर,विजय सोनवणे,संजोग पाटणी,कलीम शेख,सुनिल निकम,श्रेनिक कोठारी,गायकवाड सर याच्या सह ग्रामपंचायत सदस्य,गावकरी उपस्थित होते. *दर गुरुवारी ११* *वाजता खिचडी वाटप* *करण्यात येईल स्थळ* *संतोष काळे चे दुकान* *ग्रामपंचायत जवळ*

औरंगाबाद प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com