प्रिटी फाऊंडेशन तर्फे वैद्यकिय तपासणी करून बालदिन साजरा
*प्रीटी यू फौंडेशन तर्फे वैद्यकीय तपासणी करून बालदिन साजरा.
* नाशिक प्रतिनिधी : प्रसाद पवार. प्रीटी यू फौंडेशन तर्फे त्रिंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी अनाथ आश्रम शनिवार दिनांक ०९/११/२०१९ रोजी अंजनेरी जवळील अनाथ आश्रम आधार तीर्थ येथे प्रीटी यू फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनाथ आश्रमातील मुलांची तपासणी डॉ. अनिता बेंडाळे यांनी केली. तसेच मासिक पाळी संदर्भात मुलीना मार्गदर्शन डॉ. प्रियंका बेंडाळे यांनी यांनी केले तसेच मुलींच्या प्रश्नाचे निरसन करण्यात आले. श्री. अमोल कोळपे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ आश्रमातील मुलांना मसालेभात, जिलेबीचे जेवण देखील देण्यात आले.