सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

संविधान दिनानिमित्त वर्धा येथें विविध काय॔क्रम

*२६/११/२०१९ संविधान दिनानिमित्त*

 वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवनचंबुलवार :-

पुलफैल वर्धा येथे संविधान दिवसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमा. चे आयोजन सुरज बडगे यांनी केले असून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून संविधान होर्डिंग्जला माला अर्पण करून संविधानाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमा मध्ये उपस्थित मान्यवर. सुभाष , अहैमद , अमर , चिंटू, अंकुश, गोलू ,मोनु , पप्पू , लांबै , इत्यादी लोक उपस्थित होते.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com