*देवेंद्र फडणवीसांचा राजिनामा* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी 3.30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिला आहे. *फडणवीस व पवार यांच्या राजीणाम्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.* _*💁🏻 जाहीरातीसाठी संपर्क 8308375118*