*जागतिक एड्स दिनानिमित्त जणजाग्रुती करण्याचे माननीय प्रकल्प संचालक श्री . तुकाराम मुंढे यांचे जाहीर आवाहन .* *
तालुका प्रतिनिधी हिंगणघाट राहुल दूरतकर
जागतिक एड्स दिनाचे औचित्य सादुन एच .आय .व्ही नियंत्रित करण्यासाठी सर्व जनतेने योग्य त्या चाचणी करून घेणे आज गरज असून आपण आपल्या आरोग्याच्या बाबत वेळोवेळी सतर्क राहून जवळच्या रुग्णालयातील एड्स नियंत्रण कक्षाला भेटून योग्य ती माहिती घेण्याचे आवाहन माननीय प्रकल्प संचालक श्री . तुकाराम मुंडे यांनी जनतेला जाहीर आवाहन केले आहेत . *तालुका प्रतिनिधी हिंगणघाट राहुल दूरतकर , 9923937033*