भिलदारी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मेळावा घेवून ग्रामस्तांना वेग वेगळ्या योजनांची माहिती
दि. २०-११-२०१९ बुधवार रोजी भिलदरी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ग्राहक सेवा केंद्र पिशोर संचालक किरणसिंग राजपूत यांनी भिलदरी येथे मेळावा
घेऊन ग्रामस्थांना जनधन, अटल पेंशन, जीवन ज्योती बिमा, सुरक्षा बिमा योजना व माहिती दिली व तसेच ए .टी .एम. कार्ड, योनो ऍप चालू करून दिले. गावतील लोकाना सर्व माहिती दिली व आम्ही सर्व शासनाच्या योजना लोकाना गावकरीना माहिती दिली आणि आसेच आम्ही आजुन लोकाना चांगले योजनाच्या शासन आपल्या दारी उपकरन राबवनार आहे यावेळी ग्राहक सेवा केंद्र ऑपरेटर दिनेश चव्हान, विजय वैष्णव, प्रेमसिंग कोटवाले, सतिष मुरमुडे, चरण राजपूत, मनोज कायटे, सचिन महेर, अर्जुन बहुरे.ईश्वर राजपुत, उत्तम गायकवाड,मनसुर शाहा,