कॉंग्रेस च्या काय॔कत्याचां भाजप मध्ये प्रवेश
सुपरफास्ट प्रतिनिधी पप्पु राकडे *काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश* बाबरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य आनंद नानाराव भिवसणे व काशिनाथ सोनवणे यांनी आज
दि.29 रोजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी मा.आमदार नारायण कुचे,जि. प.सदस्य जितेंद्र जैस्वाल,उपसरपंच खुशाल पवार, धनंजय महाजन, कौतीक पवार,ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.