खासदार इमतियाज जलील यांनी गंगापूर तालुक्यातील गावांची पाहणी
औरंगाबाद/गंगापुर प्रतीनिधी सलीम शाह
खासदार इमतियाज जलील यांनी केली गंगापुर तालुक्यातील गाजगाव व इतर गावात पाहणी. दिनांक 11/11/2019 रोजी गाजगाव येथे खासदार इमतियाज जलिल हे गगापुर तालुक्याचे दौर्यावर आले असताना गाजगाव गोळेगाव येथें खासदार जलील यांनी पाहाणी केली व सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी सदर शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल झाले आहे.तरी आतां पुन्हा सुलतानी संकट शेतकरायावर लादत आहे म्हणून आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळुन द्यावी आशी मागणी गाजगाव येथिल गुलाब शहा व गांवकरी यांनी खासदार जलिल यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी खा. जलील यांनी तहसीलदार यांना लवकरात लवकर पचंनामा करा अशी ताकीद दिली. या वेळी उपस्थित निजाम भाई, गुलाब शाह,बाबासाहेब भोसले, अतिश गायकवाड़, लियाकत मैलाना, नबाब पटेल,जगन्नाथ सोनवणे, कलिम पैलवान, गणी बापु पटेल, व सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमी व जाहीरातसाठी संर्पक 9403210884