वर्धा जिल्हा स्तरीय आंतरशालेय कराटे क्रिडा स्पर्धा चे आयोजन
*वर्धा जिल्हा स्तरीय आंतरशालेय कराटे*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

क्रीडा स्पर्धा 14/17/19 वर्ष मुले मंगळवार दि.15 ऑक्टोबर 2019 ला क्रीडा अधिकारी श्री.सुप्रसिद्ध बडगिलवार सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्रीडा संकुल वर्धा येथें पार पडल्या. या स्पर्धेत TS* शोतोकान सभासद सेन्साई मंगेश भोंगाडे, सेन्साई महेन्द्र परिहार, सेन्साई सागर कपूर, सेन्साई नीता मोहर्ले, सेन्साई विशाल कांबळे यांनी आँफीशियल पंच मनून कार्य करुन स्पर्धा यशस्वी पूर्ण केल्या. या प्रसंगी वर्धा जिल्ह्यातील कराटे प्रशिक्षक, शाळेचे क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 8308375118